UPSC 2027 चे संपूर्ण वेळापत्रक प्रसिद्ध; जाणून घ्या अर्ज व परीक्षा तारखा

UPSC Exam Calendar 2027 PDF UPSC Annual Calendar 2027: केंद्रीय लोकसेवा आयोगाने जाहीर केले आहे. IAS, IPS, IFS, NDA, CDS, Engineering Services, CAPF यांसह 27 परीक्षा आणि भरती प्रक्रियांच्या तारखा प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. UPSC CSE Prelims 23 मे 2027 रोजी तर Mains 20 ऑगस्ट 2027 पासून होणार आहेत. UPSC Annual Calendar 2027 कधी जाहीर … Read more

WhatsApp Icon Telegram Icon