Talathi Bharti 2026 Update महाराष्ट्र: 1700+ पदांसाठी मोठी भरती, MPSC मार्फत होणार प्रक्रिया, जुलैपर्यंत जाहिरात येण्याची शक्यता
Posted On: 10/05/2026 Updated On: 12/05/2026 Talathi Bharti 2026 Maharashtra Update अर्ज करण्यासाठी अधिकृत वेबसाईट: MahaBhulekh Official Website महाराष्ट्र तलाठी भरती 2026 अंतर्गत 1700+ पदांसाठी मोठी भरती प्रक्रिया सुरू होण्याची शक्यता आहे. महसूल विभागामार्फत MPSC द्वारे भरती होणार असून ऑनलाइन अर्ज मे-जून 2026 मध्ये सुरू होऊ शकतात. अधिकृत जाहिरात जुलैपर्यंत येण्याची शक्यता व्यक्त केली जात … Read more