RRB Technician Recruitment 2026: रेल्वेत 6,565 टेक्निशियन पदांची मेगा भरती जाहीर! ITI, डिप्लोमा व पदवीधरांसाठी सुवर्णसंधी
RRB Technician Recruitment 2026 RRB Technician Recruitment 2026 अंतर्गत भारतीय रेल्वेत 6,565 टेक्निशियन पदांची भरती जाहीर करण्यात आली आहे. इच्छुक उमेदवारांना 30 जून 2026 ते 29 जुलै 2026 या कालावधीत ऑनलाइन अर्ज करता येणार आहेत. ITI, डिप्लोमा व पदवीधर उमेदवारांसाठी ही मोठी संधी आहे. RRB Technician Recruitment 2026 मध्ये किती जागा आहेत? RRB Technician Recruitment … Read more