SSC CGL 2026 Notification Out : 12,256 पदांची मेगा भरती जाहीर! पदवीधर उमेदवारांसाठी केंद्र सरकारमध्ये नोकरीची मोठी संधी, अर्ज सुरू

Share with your Friends

SSC CGL 2026 Notification

SSC CGL 2026 Notification

Official Website (ऑनलाइन अर्ज): SSC Official Website

केंद्र सरकारच्या विविध मंत्रालये, विभाग आणि कार्यालयांमध्ये नोकरी मिळवण्याचे स्वप्न पाहणाऱ्या पदवीधर उमेदवारांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे. कर्मचारी निवड आयोग (SSC) ने Combined Graduate Level Examination (SSC CGL) 2026 ची अधिकृत अधिसूचना जाहीर केली आहे. यावर्षी अंदाजे 12,256 Group B आणि Group C पदांसाठी ही भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे.

या भरतीअंतर्गत Assistant Section Officer, Income Tax Inspector, CBI Sub Inspector, Assistant Enforcement Officer, Auditor, Accountant, Tax Assistant, Postal Assistant, Junior Statistical Officer यांसारख्या प्रतिष्ठित पदांवर भरती केली जाणार आहे. ऑनलाइन अर्ज प्रक्रिया 21 मे 2026 पासून सुरू झाली असून 22 जून 2026 रात्री 11 वाजेपर्यंत अर्ज करता येणार आहेत.

महाराष्ट्रातील लाखो पदवीधर उमेदवारांसाठी ही केंद्र सरकारमध्ये अधिकारी दर्जाच्या नोकरीची सुवर्णसंधी मानली जात आहे.

SSC CGL recruitment 2026 Maharashtra

घटकमाहिती
भरती संस्थाStaff Selection Commission (SSC)
परीक्षा नावSSC CGL 2026
एकूण पदेअंदाजे 12,256
पदांचा प्रकारGroup B व Group C
अर्ज सुरू21 मे 2026
अर्जाची अंतिम तारीख22 जून 2026
फी भरण्याची अंतिम तारीख23 जून 2026
Correction Window29 जून ते 1 जुलै 2026
Tier-I परीक्षाऑगस्ट – सप्टेंबर 2026
Tier-II परीक्षाडिसेंबर 2026
शैक्षणिक पात्रतापदवीधर
वयोमर्यादा18 ते 32 वर्षे (पदानुसार)
अर्ज पद्धतऑनलाइन
अधिकृत वेबसाइटhttps://ssc.gov.in

SSC CGL 2026 म्हणजे काय?

SSC CGL म्हणजे Combined Graduate Level Examination. ही परीक्षा कर्मचारी निवड आयोगाद्वारे घेतली जाते. केंद्र सरकारच्या विविध मंत्रालये, विभाग आणि संस्थांमधील Group B आणि Group C पदांवर भरती करण्यासाठी ही परीक्षा आयोजित केली जाते.

दरवर्षी लाखो उमेदवार या परीक्षेसाठी अर्ज करतात कारण SSC CGL द्वारे मिळणाऱ्या नोकऱ्या या चांगले वेतन, स्थिरता, पदोन्नतीच्या संधी आणि प्रतिष्ठा यासाठी ओळखल्या जातात.

2026 मध्ये आयोगाने अंदाजे 12,256 रिक्त पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू केली आहे.

SSC CGL 2026 Notification PDF माहिती

कर्मचारी निवड आयोग, Block No. 12, CGO Complex, Lodhi Road, New Delhi – 110003 यांनी F. No. HQ-C11018/1/2026-C-1 दिनांक 21 मे 2026 अंतर्गत अधिकृत अधिसूचना प्रसिद्ध केली आहे.

या अधिसूचनेमध्ये खालील बाबींची सविस्तर माहिती देण्यात आली आहे:

  • रिक्त पदे
  • पात्रता
  • वयोमर्यादा
  • आरक्षण
  • परीक्षा पद्धत
  • अभ्यासक्रम
  • परीक्षा केंद्रे
  • अर्ज प्रक्रिया
  • उमेदवारांसाठी सूचना

अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी संपूर्ण अधिसूचना काळजीपूर्वक वाचावी.

SSC CGL 2026 महत्त्वाच्या तारखा

कार्यक्रमतारीख
अधिसूचना प्रसिद्ध21 मे 2026
अर्ज सुरू21 मे 2026
अर्जाची अंतिम तारीख22 जून 2026
फी भरण्याची अंतिम तारीख23 जून 2026
अर्ज दुरुस्ती विंडो29 जून ते 1 जुलै 2026
वय गणनेची तारीख1 ऑगस्ट 2026
शैक्षणिक पात्रता कट-ऑफ1 ऑगस्ट 2026
Tier-I परीक्षाऑगस्ट – सप्टेंबर 2026
Tier-II परीक्षाडिसेंबर 2026

SSC CGL 2026 रिक्त पदांची माहिती

या भरतीअंतर्गत अंदाजे 12,256 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. अंतिम पदसंख्या SSC च्या अधिकृत वेबसाइटवर अद्ययावत केली जाईल.

प्रमुख पदे

  • Assistant Audit Officer
  • Assistant Accounts Officer
  • Assistant Section Officer
  • Income Tax Inspector
  • Central Excise Inspector
  • Preventive Officer
  • Examiner
  • Assistant Enforcement Officer
  • Sub Inspector (CBI)
  • Sub Inspector (NIA)
  • Junior Statistical Officer
  • Statistical Investigator Grade-II
  • Auditor
  • Accountant
  • Tax Assistant
  • Postal Assistant
  • Sorting Assistant
  • Senior Secretariat Assistant

SSC CGL Salary 2026

SSC CGL अंतर्गत निवड झालेल्या उमेदवारांना आकर्षक वेतन दिले जाते.

Pay Levelवेतन
Pay Level 8₹47,600 ते ₹1,51,100
Pay Level 7₹44,900 ते ₹1,42,400
Pay Level 6₹35,400 ते ₹1,12,400
Pay Level 5₹29,200 ते ₹92,300
Pay Level 4₹25,500 ते ₹81,100

याशिवाय DA, HRA, TA, मेडिकल सुविधा, पेन्शन आणि इतर सरकारी भत्ते देखील मिळतात.

SSC CGL 2026 शैक्षणिक पात्रता

उमेदवाराने मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

पदपात्रता
बहुतेक पदेकोणत्याही शाखेतील पदवी
Junior Statistical Officer12 वी गणितात 60% किंवा पदवीमध्ये Statistics
Statistical Investigator Grade-IIStatistics/Mathematics/Economics/Computer Science/Data Science इ.
AAO / AAcOपदवी आवश्यक, CA/MBA Finance/M.Com ला प्राधान्य

SSC CGL 2026 वयोमर्यादा

SC CGL 2026 – Pay Level 8 (₹47,600 – ₹1,51,100) – Group B Gazetted (Non-Ministerial)

क्र.पदाचे नावविभाग / मंत्रालयवयोमर्यादा
1Assistant Audit Officer (Central Cadre)Indian Audit & Accounts Department under C&AG18–30 वर्षे
2Assistant Audit Officer (State Cadre)Indian Audit & Accounts Department under C&AG18–30 वर्षे
3Assistant Accounts Officer (State Cadre)Indian Audit & Accounts Department under C&AG18–30 वर्षे

SSC CGL 2026 – Pay Level 7 (₹44,900 – ₹1,42,400) – Group B

Cr.पदाचे नावविभाग / मंत्रालयवयोमर्यादा
1Assistant Section OfficerCentral Secretariat Service20–30 वर्षे
2Assistant Section OfficerIntelligence Bureau18–30 वर्षे
3Assistant Section OfficerMinistry of Railways20–30 वर्षे
4Assistant Section OfficerMinistry of External Affairs20–30 वर्षे
5Assistant Section OfficerAFHQ20–30 वर्षे
6Assistant Section OfficerMinistry of Electronics and Information Technology18–30 वर्षे
7Assistant / Assistant Section OfficerOther Ministries / Departments / Organizations18–30 वर्षे
8Inspector of Income TaxCBDT18–30 वर्षे
9Inspector (Central Excise)CBIC18–30 वर्षे
10Inspector (Preventive Officer)CBIC18–30 वर्षे
11Inspector (Examiner)CBIC18–30 वर्षे
12Assistant Enforcement OfficerDirectorate of Enforcement (ED), Department of Revenue18–30 वर्षे
13Sub InspectorCentral Bureau of Investigation (CBI)20–30 वर्षे
14Inspector PostsDepartment of Posts, Ministry of Communications18–30 वर्षे
15InspectorCentral Bureau of Narcotics, Ministry of Finance18–30 वर्षे

SSC CGL 2026 – Pay Level 6 (₹35,400 – ₹1,12,400) – Group B

क्र.पदाचे नावविभाग / मंत्रालयवयोमर्यादा
1Assistant / Assistant Section OfficerOther Ministries / Departments / Organizations18–30 वर्षे
2Executive AssistantCBIC18–30 वर्षे
3Research AssistantNational Human Rights Commission (NHRC)18–30 वर्षे
4Divisional AccountantOffices under C&AG18–30 वर्षे
5Sub InspectorNational Investigation Agency (NIA)18–30 वर्षे
6Sub-Inspector / Junior Intelligence OfficerNarcotics Control Bureau (MHA)18–30 वर्षे
7Junior Statistical Officer (JSO)Ministry of Statistics & Programme Implementation18–32 वर्षे
8Statistical Investigator Grade-IIMinistry of Home Affairs18–30 वर्षे
9Office SuperintendentCBDT18–30 वर्षे
10Section HeadDirector General of Foreign Trade18–30 वर्षे

SSC CGL 2026 – Pay Level 5 (₹29,200 – ₹92,300) – Group C

क्र.पदाचे नावविभाग / मंत्रालयवयोमर्यादा
1AuditorOffices under C&AG18–27 वर्षे
2AuditorOffices under CGDA18–27 वर्षे
3AuditorOther Ministries / Departments18–27 वर्षे
4AccountantOffices under C&AG18–27 वर्षे
5AccountantController General of Accounts18–27 वर्षे
6Accountant / Junior AccountantOther Ministries / Departments18–27 वर्षे

SSC CGL 2026 – Pay Level 4 (₹25,500 – ₹81,100) – Group C

क्र.पदाचे नावविभाग / मंत्रालयवयोमर्यादा
1Postal Assistant / Sorting AssistantDepartment of Posts, Ministry of Communications18–27 वर्षे
2Senior Secretariat Assistant / Upper Division ClerkCentral Government Offices / Ministries other than CSCS Cadres18–27 वर्षे
3Senior Administrative AssistantMilitary Engineering Services, Ministry of Defence18–27 वर्षे
4Tax AssistantCBDT18–27 वर्षे
5Tax AssistantCBIC18–27 वर्षे
6Sub-InspectorCentral Bureau of Narcotics, Ministry of Finance18–27 वर्षे

अंतिम पद वाटप हे उमेदवारांनी दिलेल्या Post Preference आणि Merit च्या आधारे केले जाते. एकदा पद वाटप झाल्यानंतर शारीरिक, वैद्यकीय किंवा अतिरिक्त पात्रता निकष पूर्ण न केल्यास पद बदलून दिले जाणार नाही. काही पदांसाठी (CBI, NIA, CBN, Inspector Examiner, Preventive Officer इ.) स्वतंत्र Physical Standards Test (PST), Physical Efficiency Test (PET) आणि Medical Standards लागू आहेत.

वयोगटजन्मतारीख
18 ते 27 वर्षे02-08-1999 ते 01-08-2008
20 ते 30 वर्षे02-08-1996 ते 01-08-2006
18 ते 30 वर्षे02-08-1996 ते 01-08-2008
18 ते 32 वर्षे02-08-1994 ते 01-08-2008

SSC CGL 2026 – वयोमर्यादा सवलत (Age Relaxation)

SSC CGL 2026 भरतीसाठी विविध प्रवर्गातील उमेदवारांना केंद्र सरकारच्या नियमांनुसार वयोमर्यादेत सवलत देण्यात आली आहे. खालील तक्त्यामध्ये प्रवर्गनिहाय सविस्तर माहिती दिली आहे.

कोडप्रवर्ग (Category)कमाल वयोमर्यादेपेक्षा अतिरिक्त सवलत
01SC / ST5 वर्षे
02OBC3 वर्षे
03PwBD (General)10 वर्षे
04PwBD (OBC)13 वर्षे
05PwBD (SC/ST)15 वर्षे
06Ex-Servicemen (माजी सैनिक)प्रत्यक्ष वयातून लष्करी सेवाकाल वजा केल्यानंतर 3 वर्षे
08संरक्षण दलातील ऑपरेशनदरम्यान अपंग झालेले कर्मचारी (General)3 वर्षे
09संरक्षण दलातील ऑपरेशनदरम्यान अपंग झालेले कर्मचारी (SC/ST)8 वर्षे
10केंद्र सरकारचे नियमित 3 वर्षे सेवा पूर्ण केलेले नागरी कर्मचारी (फक्त Group C पदांसाठी)कमाल 40 वर्षांपर्यंत
11केंद्र सरकारचे SC/ST नागरी कर्मचारी, नियमित 3 वर्षे सेवा (फक्त Group C पदांसाठी)कमाल 45 वर्षांपर्यंत
12विधवा / घटस्फोटित महिला / न्यायालयीन विभक्त महिला (पुनर्विवाह न केलेल्या)कमाल 35 वर्षांपर्यंत
13SC/ST विधवा / घटस्फोटित महिला / न्यायालयीन विभक्त महिला (पुनर्विवाह न केलेल्या)कमाल 40 वर्षांपर्यंत

महत्त्वाची सूचना

  • वयोमर्यादेची गणना 01 ऑगस्ट 2026 या तारखेप्रमाणे केली जाईल.
  • उमेदवाराच्या 10वीच्या प्रमाणपत्रावरील जन्मतारीख अंतिम मानली जाईल.
  • वयोमर्यादा सवलतीचा लाभ घेण्यासाठी अर्ज करताना संबंधित प्रवर्गाचे वैध प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे.
  • PwBD, Ex-Servicemen, SC/ST, OBC आणि इतर आरक्षित प्रवर्गातील उमेदवारांनी SSC च्या अधिकृत अधिसूचनेतील अटी काळजीपूर्वक वाचाव्यात.

महाराष्ट्रातील उमेदवारांसाठी विशेष माहिती

SSC CGL 2026 मध्ये OBC, SC, ST, PwBD आणि Ex-Servicemen उमेदवारांना मोठा फायदा मिळणार आहे. विशेषतः केंद्र सरकारच्या सेवेत कार्यरत कर्मचारी, विधवा महिला आणि माजी सैनिक यांना नियमानुसार अतिरिक्त वयोमर्यादा सवलत उपलब्ध असल्यामुळे अनेक उमेदवारांना अर्ज करण्याची संधी मिळू शकते.

वयोमर्यादेत सूट

प्रवर्गसूट
SC/ST5 वर्षे
OBC3 वर्षे
PwBD General10 वर्षे
PwBD OBC13 वर्षे
PwBD SC/ST15 वर्षे
Ex-Servicemenनियमानुसार

अर्ज शुल्क

प्रवर्गशुल्क
General/OBC/EWS (पुरुष)₹100
महिलाशुल्क नाही
SC/STशुल्क नाही
PwBDशुल्क नाही
Ex-Servicemenशुल्क नाही

SSC CGL 2026 निवड प्रक्रिया

SSC CGL भरती प्रक्रिया दोन टप्प्यांमध्ये होईल.

Tier-I परीक्षा

विषयप्रश्नगुण
General Intelligence & Reasoning2550
General Awareness2550
Quantitative Aptitude2550
English Comprehension2550
एकूण100200

Negative Marking: प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी 0.50 गुण वजा.

Tier-II परीक्षा

Tier-II मध्ये Paper-I सर्वांसाठी अनिवार्य आहे. काही पदांसाठी अतिरिक्त Paper-II आणि Paper-III असतील.

Negative Marking: 1 गुण आणि काही पेपरमध्ये 0.50 गुण वजा.

SSC CGL 2026 Tier-II परीक्षा पद्धत (Computer Based Examination)

SSC CGL 2026 ची Tier-II परीक्षा संगणक आधारित (Computer Based Examination) स्वरूपात घेतली जाईल. ही परीक्षा Paper-I, Paper-II आणि Paper-III अशा स्वतंत्र पेपरमध्ये आयोजित केली जाते. काही पेपर सर्व उमेदवारांसाठी अनिवार्य असतात, तर काही विशिष्ट पदांसाठी लागू असतात.

SSC CGL Tier-II Exam Pattern 2026

पेपरविभाग / विषयप्रश्नसंख्यागुणकालावधी
Paper-I (सर्व पदांसाठी अनिवार्य)Section-I: Mathematical Abilities + Reasoning & General Intelligence30 + 30 = 60180Session-I: 2 तास 15 मिनिटे (Section-I साठी 1 तास Timer)
Section-II: English Language & Comprehension + General Awareness45 + 25 = 702101 तास Timer
Section-III: Computer Knowledge Test (CKT) – पात्रताधारित206015 मिनिटे
Section-IV: Data Entry Speed Test (DEST) – पात्रताधारितलागू नाहीलागू नाहीSession-II: 15 मिनिटे
Paper-II (फक्त JSO / Statistical Investigator पदांसाठी)Statistics1002002 तास
Paper-III (फक्त AAO / AAcO पदांसाठी)General Studies (Finance & Economics)1002002 तास

Paper-I बद्दल महत्त्वाची माहिती

SSC CGL Tier-II मधील Paper-I सर्व उमेदवारांसाठी अनिवार्य आहे.

Paper-I मध्ये खालील विभागांचा समावेश असतो:

Section-I

  • Mathematical Abilities
  • Reasoning & General Intelligence

Section-II

  • English Language & Comprehension
  • General Awareness

Section-III

  • Computer Knowledge Test (CKT)

Section-IV

  • Data Entry Speed Test (DEST)

Negative Marking नियम

Tier-II परीक्षेत चुकीच्या उत्तरांसाठी निगेटिव्ह मार्किंग लागू आहे.

पेपर / विभागनिगेटिव्ह मार्किंग
Paper-I Section-Iप्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी 1 गुण वजा
Paper-I Section-IIप्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी 1 गुण वजा
Paper-I Section-III (CKT)प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी 1 गुण वजा
Paper-II (Statistics)प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी 0.50 गुण वजा
Paper-III (Finance & Economics)प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी 0.50 गुण वजा

CKT आणि DEST बद्दल

Computer Knowledge Test (CKT)

हा विभाग पात्रताधारित (Qualifying) आहे. यामध्ये संगणकाचे मूलभूत ज्ञान तपासले जाते.

मुख्य विषय:

  • Computer Basics
  • MS Word
  • MS Excel
  • MS PowerPoint
  • Internet
  • E-mail
  • Networking
  • Cyber Security Basics

Data Entry Speed Test (DEST)

DEST देखील पात्रताधारित (Qualifying) आहे.

या चाचणीमध्ये उमेदवाराचा:

  • टायपिंग वेग
  • डेटा एंट्री अचूकता
  • संगणकावर काम करण्याची क्षमता

यांची तपासणी केली जाते.

कोणत्या पदांसाठी अतिरिक्त पात्रता आवश्यक आहे?

काही पदांसाठी CKT आणि DEST चे निकष अधिक कठोर ठेवण्यात आले आहेत.

यामध्ये प्रामुख्याने खालील विभागांचा समावेश आहे:

  • CSS (Central Secretariat Service)
  • MEA (Ministry of External Affairs)
  • AFHQ
  • SFIO
  • CBIC
  • Postal Department
  • इतर काही विशेष पदे

PwBD उमेदवारांसाठी विशेष सुविधा

लेखन सहाय्यक (Scribe) घेण्यास पात्र असलेल्या PwBD उमेदवारांना अतिरिक्त वेळ दिला जातो.

अतिरिक्त वेळ

  • प्रत्येक तासासाठी 20 मिनिटे अतिरिक्त वेळ
  • SSC च्या नियमानुसार सुविधा उपलब्ध

यामुळे दिव्यांग उमेदवारांना परीक्षा देताना आवश्यक सवलत मिळते.

SSC CGL Tier-II साठी महत्त्वाचे मुद्दे

✅ Paper-I सर्व उमेदवारांसाठी अनिवार्य आहे.
✅ Paper-II फक्त JSO आणि Statistical Investigator पदांसाठी आहे.
✅ Paper-III फक्त AAO आणि AAcO पदांसाठी आहे.
✅ CKT आणि DEST पात्रताधारित आहेत.
✅ Paper-I मधील प्रत्येक विभाग स्वतंत्रपणे पात्र होणे आवश्यक आहे.
✅ निगेटिव्ह मार्किंग लागू आहे.
✅ PwBD उमेदवारांना अतिरिक्त वेळ मिळतो.

महाराष्ट्रातील उमेदवारांसाठी ही भरती का महत्त्वाची?

महाराष्ट्रातील लाखो पदवीधर युवक स्पर्धा परीक्षांची तयारी करत आहेत. राज्यातील पुणे, मुंबई, नागपूर, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, कोल्हापूर आणि जळगाव यांसारख्या शहरांमधील उमेदवारांसाठी SSC CGL ही केंद्र सरकारमध्ये अधिकारी दर्जाची नोकरी मिळवण्याची सर्वोत्तम संधी आहे.

अर्ज कसा करावा?

  1. SSC च्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.
  2. नवीन नोंदणी करा.
  3. लॉगिन करून अर्ज भरा.
  4. आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.
  5. शुल्क भरा.
  6. अर्ज सबमिट करून प्रिंट घ्या.

SSC CGL 2026 साठी किती जागा जाहीर करण्यात आल्या आहेत?

SSC CGL 2026 भरती अंतर्गत अंदाजे 12,256 Group B आणि Group C पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

SSC CGL 2026 – Important Links

ParticularsLink
Apply OnlineClick Here to Apply Online
Download NotificationSSC CGL 2026 Notification PDF
Official WebsiteSSC Official Website
SSC CGL 2026 अभ्यासक्रमSSC CGL 2026 अभ्यासक्रम

SSC CGL 2026 साठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू झाली असून उमेदवार अधिकृत SSC पोर्टलवरून अर्ज करू शकतात. अधिकृत अधिसूचना आणि अर्ज लिंक SSC च्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

📢 महत्वाची सूचना
अशाच नवीन सरकारी नोकरी अपडेटसाठी Sarkari Mahabharti ला भेट देत रहा.
Join WhatsApp Group
Follow WhatsApp Channel
Join Telegram Channel
ही माहिती तुमच्या मित्रांना नक्की शेअर करा.

FAQs: SSC CGL recruitment 2026 Maharashtra

1) SSC CGL 2026 साठी किती जागा आहेत?

SSC CGL 2026 अंतर्गत अंदाजे 12,256 Group B आणि Group C पदे भरण्यात येणार आहेत. अंतिम जागांची संख्या SSC वेबसाइटवर अद्ययावत केली जाईल.

2) SSC CGL साठी शैक्षणिक पात्रता काय आहे?

उमेदवाराकडे मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी असणे आवश्यक आहे. काही पदांसाठी अतिरिक्त विषय पात्रता आवश्यक आहे.

3) अर्ज करण्याची अंतिम तारीख कोणती?

22 जून 2026 रात्री 11 वाजेपर्यंत ऑनलाइन अर्ज करता येणार आहे.

4) SSC CGL मध्ये कोणती पदे भरली जातात?

Income Tax Inspector, CBI SI, Assistant Section Officer, Auditor, Accountant, Tax Assistant, Postal Assistant यांसारखी अनेक पदे भरली जातात.

5) SSC CGL Tier-I परीक्षा कधी होणार?

Tier-I परीक्षा ऑगस्ट ते सप्टेंबर 2026 दरम्यान होण्याची शक्यता आहे

6) SSC CGL मध्ये निगेटिव्ह मार्किंग आहे का?

होय. Tier-I मध्ये प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी 0.50 गुण वजा केले जातात.

7) महिलांसाठी अर्ज शुल्क किती आहे?

महिला उमेदवारांना अर्ज शुल्कातून पूर्ण सूट देण्यात आली आहे.

8) SSC CGL वेतन किती असते?

पदानुसार वेतन ₹25,500 ते ₹1,51,100 पर्यंत असू शकते. याशिवाय विविध सरकारी भत्ते मिळतात

9) अंतिम वर्षाचे विद्यार्थी अर्ज करू शकतात का?

होय. मात्र 1 ऑगस्ट 2026 पर्यंत आवश्यक शैक्षणिक पात्रता पूर्ण असणे आवश्यक आहे.

10) SSC CGL अर्ज कुठे करायचा?

उमेदवार SSC च्या अधिकृत वेबसाइट https://ssc.gov.in वर ऑनलाइन अर्ज करू शकतात.


Share with your Friends
Sarkari Mahabharti  के बारे में
Sarkari Mahabharti सरकारी महाभरती हे महाराष्ट्रातील एक प्रसिद्ध सरकारी नोकरी अलर्ट पोर्टल आहे. सरकारी महाभरती हे पोर्टल केंद्र सरकारच्या सर्व प्रकारच्या सरकारी नोकऱ्या जसे की: पोलीस भरती, आर्मी भरती, रेल्वे भरती, Bank Jobs, SSC, UPSC, PSC, Defence Jobs तसेच सर्व राज्य सरकारच्या सरकारी नोकऱ्यांचे अपडेट्स सर्वप्रथम या वेबसाईटवर प्राप्त करू शकत आपल्या वापरकर्त्यांसाठी अचूक, वेळेवर, सत्य आणि विश्वसनीय माहिती प्रदान करण्याचे काम करते. Sarkarimahabharti.com वर सरकारी विभागाच्या अधिकृत जाहिरातींच्या आधारेच सरकारी नोकऱ्यांची नोटिफिकेशन उपलब्ध करून दिली जाते. Read More
For Feedback - sarkarimahabharti@gmail.com

Related Post

WhatsApp Icon Telegram Icon