SRPF पोलीस भरती 2025 | SRPF Bharti 2025 अंतर्गत 2393 पदांची मोठी भरती सुरु!
SRPF Bharti 2025: राज्य राखीव पोलीस दल (State Reserve Police Force – SRPF) अंतर्गत 2393 सशस्त्र पोलीस शिपाई पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. भरती जाहिरात 29 ऑक्टोबर 2025 रोजी प्रसिद्ध झाली असून, अर्ज प्रक्रिया 30 नोव्हेंबर 2025 पर्यंत सुरु राहणार आहे. उमेदवारांनी अर्ज फक्त ऑनलाईन … Read more