RRB Group D Bharti 2026 | 22195 जागा | Online Form, Eligibility

Share with your Friends

RRB Group D Bharti 2026
RRB Group D Bharti 2026
Posted on: 18/02/2026Updated On: 07/03/2026

📌 RRB Group D Bharti 2026 संपूर्ण माहिती

Railway Bharti Boards (RRB) मार्फत Group-D (Level-1) पदांसाठी 2026 साली मोठी भरती जाहीर करण्यात आली आहे. देशभरातील विविध रेल्वे झोनमध्ये एकूण 22,195 पदे भरली जाणार आहेत.

ही भरती Indian Railways अंतर्गत करण्यात येणार असून, इच्छुक उमेदवारांसाठी ही एक सुवर्णसंधी आहे.

👉 जाहिरात क्रमांक: CEN 09/2025

📅 महत्वाच्या तारखा (Important Dates)

तपशीलतारीख
Notification Date30 जानेवारी 2026
Online Apply Start31 जानेवारी 2026
Last Date02 मार्च 2026 09-03-2026
Fee Payment Last Date04 मार्च 2026 11-03-2026
Correction Date05 ते 14 मार्च 2026
Exam Dateलवकरच जाहीर होणार
Admit Cardपरीक्षेपूर्वी
Resultनंतर अपडेट होईल

💰 अर्ज शुल्क (Application Fee)

▶ सामान्य / OBC उमेदवार

  • शुल्क: ₹500
  • CBT दिल्यानंतर रिफंड: ₹400

▶ SC / ST / EBC / महिला / ट्रान्सजेंडर

  • शुल्क: ₹250
  • रिफंड: ₹250

▶ पेमेंट पद्धत

  • Debit Card
  • Credit Card
  • Net Banking
  • IMPS
  • Mobile Wallet

🎂 वयोमर्यादा (Age Limit) – 01 जानेवारी 2026 नुसार

  • किमान वय: 18 वर्षे
  • कमाल वय: 33 वर्षे
  • नियमांनुसार सूट लागू

📝 Post Wise Vacancy Details

पदाचे नावपदसंख्या
Pointsman-B5053
Assistant (Track Machine)597
Assistant (Bridge)600
Track Maintainer Gr. IV11032
Assistant P-Way300
Assistant (C&W)1000
Assistant TRD800
Assistant (S&T)1509
Assistant Loco Shed (Electrical)200
Assistant Operations (Electrical)604
Assistant TL & AC500

🎓 शैक्षणिक पात्रता (Eligibility)

RRB Group D Bharti 2026 साठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी खालील पात्रता पूर्ण केलेली असावी:

✅ मान्यताप्राप्त बोर्डातून 10 वी उत्तीर्ण किंवा
✅ NCVT कडून NAC Certificate

🖥️ RRB Group D Online Form कसा भरावा?

1️⃣ अधिकृत वेबसाईटला भेट द्या
2️⃣ “Apply Online” लिंकवर क्लिक करा
3️⃣ Registration करा
4️⃣ वैयक्तिक माहिती भरा
5️⃣ कागदपत्रे अपलोड करा
6️⃣ शुल्क भरा
7️⃣ Form Submit करून Print काढा

⚠️ अर्ज भरण्यापूर्वी Notification नीट वाचा..

Now Check RRB Group D Syllabus 2026

👉 Download Link

📑 RRB Group D 2026 – Required Documents:

क्र.कागदपत्राचे नावसविस्तर माहिती / नियम
1फोटो (Photo)अलीकडील पासपोर्ट साईज फोटो असावा. Background पांढरा/हलका असावा. चेहरा स्पष्ट दिसावा. टोपी, गॉगल, मास्क नसावा. JPG/JPEG Format मध्ये स्कॅन केलेला असावा.
2सही (Signature)पांढऱ्या कागदावर काळ्या शाईने केलेली सही असावी. सही स्पष्ट व वाचण्यायोग्य असावी. Overwriting नसावी. स्कॅन करून अपलोड करावी.
3आधार कार्ड (Aadhaar Card)फॉर्म भरताना आधार नंबर आवश्यक आहे. PET व Document Verification वेळी मूळ आधार कार्ड दाखवावे लागते. मोबाईल नंबर लिंक असावा.
410 वीची मार्कशीटजन्मतारीख व शैक्षणिक पात्रतेसाठी वापरली जाते. नाव, DOB व पालकांचे नाव अचूक असावे. चुकीची माहिती दिल्यास अर्ज रद्द होऊ शकतो.
5जात प्रमाणपत्र (SC/ST/OBC/EWS)चालू आर्थिक वर्षातील सरकारी Format मध्ये असलेले प्रमाणपत्र आवश्यक. OBC साठी Non-Creamy Layer प्रमाणपत्र हवे.
6दिव्यांग प्रमाणपत्र (PwBD)अधिकृत मेडिकल बोर्डकडून दिलेले असावे. अपंगत्व टक्केवारी नमूद असावी. Benchmark Disability आवश्यक.
7माजी सैनिक प्रमाणपत्रDischarge Book किंवा Service Certificate आवश्यक. सेवा कालावधी स्पष्ट लिहिलेला असावा.
8बँक खाते तपशीलAccount Holder Name, Account Number, IFSC Code आवश्यक. Fee Refund साठी वापरले जाते. चुकीची माहिती दिल्यास पैसे मिळणार नाहीत.
9रहिवासी / पत्ता पुरावाState Domicile Certificate, Voter ID, Light Bill, Ration Card यापैकी एक लागू असल्यास द्यावा लागतो.
10Email ID व Mobile NumberActive असणे आवश्यक आहे. सर्व Updates, OTP व Notification यासाठी वापरले जाते.
11अर्ज प्रिंटआउटफॉर्म Submit केल्यानंतर मिळालेला Printout जतन करून ठेवावा. Verification वेळी लागतो.
12Fee Payment Receiptशुल्क भरल्याचा पुरावा म्हणून ठेवणे आवश्यक आहे. Refund साठी उपयोगी.
13स्कॅन कागदपत्रेसर्व Documents JPG/PDF Format मध्ये योग्य Size मध्ये स्कॅन केलेले असावेत. मोठी फाईल Upload होत नाही.
14ओरिजिनल कागदपत्रेDocument Verification वेळी सर्व मूळ कागदपत्रे सोबत ठेवावी लागतात.
15Self Attested Copiesसर्व Documents च्या स्वतः सही केलेल्या 2–3 प्रती सोबत ठेवाव्यात.

👉 सर्व कागदपत्रे स्कॅन करून ठेवा. (RRB Group D Bharti 2026)

✅ RRB Group D Bharti 2026 Checklist

तपासणी मुद्दाYes / No
फोटो तयार आहे का?
सही स्कॅन केली आहे का?
आधार कार्ड उपलब्ध आहे का?
10 वी मार्कशीट आहे का?
जात प्रमाणपत्र आहे का?
बँक डिटेल्स बरोबर आहेत का?
Email व Mobile Active आहेत का?
सर्व कागदपत्रे स्कॅन आहेत का?

⚠️ महत्वाची सूचना

👉 फॉर्म भरण्यापूर्वी सर्व कागदपत्रे तयार ठेवा.
👉 चुकीची किंवा बनावट माहिती दिल्यास निवड रद्द होऊ शकते.
👉 Verification वेळी ओरिजिनल Documents अनिवार्य आहेत.

💎 SarkariMahaBharti.com – Government Job Alerts

जर तुम्हाला SARKARIMAHABHARTI.COM उपयुक्त वाटत असेल, तर कृपया आमच्या WhatsApp व Telegram Channel ला जॉईन व्हा. 🙏

🌐 Website: https://sarkarimahabharti.com/

📢 Join Our Social Channels

📱 Platform👉 Action
WhatsApp ChannelFollow Now
WhatsApp GroupJoin Now
Telegram ChannelFollow Now

🏆 निवड प्रक्रिया (Selection Process)

RRB Group D Online Form भरती खालील टप्प्यांवर आधारित असेल:

1️⃣ CBT (Computer Based Test)
2️⃣ Physical Efficiency Test (PET)
3️⃣ Document Verification
4️⃣ Medical Test

📖 RRB Group D Bharti 2026 परीक्षा तयारीसाठी टिप्स

✔ दररोज अभ्यासाचा वेळ ठरवा
✔ मागील प्रश्नपत्रिका सोडवा
✔ Online Test Series वापरा
✔ Physical Test साठी नियमित सराव करा
✔ योग्य Study Material वापरा

🔗 महत्वाच्या लिंक

(सर्व लिंक SarkariMahabharti.com वर उपलब्ध आहेत)

❓ RRB Group D Bharti 2026 FAQ:

Q1. अर्ज कधी सुरू झाला?

👉 31 जानेवारी 2026 पासून

Q2. शेवटची तारीख कोणती?

👉 02 मार्च 2026

Q3. वयोमर्यादा किती?

👉 18 ते 33 वर्षे

Q4. पात्रता काय आहे?

👉 किमान 10 वी पास

Q5. अधिकृत वेबसाईट कोणती?


Share with your Friends

No tags found for this post.

               Sarkari Mahabharti  बद्दल माहिती....:
Sarkari Mahabharti सरकारी महाभरती हे महाराष्ट्रातील एक प्रसिद्ध सरकारी नोकरी अलर्ट पोर्टल आहे. सरकारी महाभरती हे पोर्टल केंद्र सरकारच्या सर्व प्रकारच्या सरकारी नोकऱ्या जसे की: पोलीस भरती, आर्मी भरती, रेल्वे भरती, Bank Jobs, SSC, UPSC, PSC, Defence Jobs तसेच सर्व राज्य सरकारच्या सरकारी नोकऱ्यांचे अपडेट्स सर्वप्रथम या वेबसाईटवर प्राप्त करू शकत आपल्या वापरकर्त्यांसाठी अचूक, वेळेवर, सत्य आणि विश्वसनीय माहिती प्रदान करण्याचे काम करते. Sarkarimahabharti.com वर सरकारी विभागाच्या अधिकृत जाहिरातींच्या आधारेच सरकारी नोकऱ्यांची नोटिफिकेशन उपलब्ध करून दिली जाते. Read More
For Feedback - sarkarimahabharti@gmail.com

----Advertisement---

Related Post

WhatsApp Icon Telegram Icon