Solapur Police Bharti 2025 | सोलापूर पोलीस भरती 2025 | 480 जागा
सोलापूर पोलीस भरती 2025 अंतर्गत 480 पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु झाली आहे. ऑनलाईन अर्ज policerecruitment2025.mahait.org या अधिकृत पोर्टलवरून 29 ऑक्टोबर ते 30 नोव्हेंबर 2025 या कालावधीत सादर करता येतील. सोलापूर विभागातील उमेदवारांसाठी ही मोठी सरकारी नोकरीची संधी आहे. 🏛️ Solapur Police Bharti 2025 घटक माहिती विभागाचे नाव सोलापूर पोलीस विभाग पदाचे नाव पोलीस शिपाई एकूण … Read more