RRB NTPC Recruitment 2025: 8850+ पदांसाठी अर्ज सुरु | Graduate आणि Under Graduate साठी मोठी भरती
🚄 RRB NTPC Recruitment 2025 अधिसूचना जाहीर – 8850+ पदांसाठी ऑनलाईन अर्ज सुरु भारतीय रेल्वेच्या रेल्वे भरती बोर्ड (RRB) मार्फत NTPC (Non Technical Popular Categories) अंतर्गत Graduate आणि Under Graduate पदांसाठी एकूण 8850+ रिक्त पदांची भरती जाहीर करण्यात आली आहे.ही अधिसूचना CEN No. 06/2025 आणि 07/2025 अंतर्गत प्रसिद्ध करण्यात आली असून, सर्व पात्र भारतीय नागरिकांसाठी … Read more