2000 उमेदवारांचा ‘टेट’चा निकाल रद्द!! – Maha TAIT Result 2025
📌 MAHA TAIT Result 2025 Cancelled: राज्य सरकारने नेमलेल्या IBPS संस्थेमार्फत घेण्यात आलेल्या शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी (MAHA TAIT Result 2025) च्या निकालाबाबत एक मोठी आणि महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. वैध शैक्षणिक प्रमाणपत्रे सादर न केल्यामुळे तब्बल 2207 उमेदवारांचा निकाल रद्द करण्यात आला आहे, असे स्पष्ट परिपत्रक महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने जाहीर केले … Read more