महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीत 300 पदांची भरती सुरु; त्वरित करा अर्ज! | Mahavitaran Bharti 2025
Mahavitaran Bharti 2025 महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी लिमिटेड (MSEDCL – Mahavitaran) अंतर्गत विविध तांत्रिक व प्रशासकीय पदांसाठी मोठी भरती जाहीर झाली आहे. अतिरिक्त कार्यकारी अभियंता, उपकार्यकारी अभियंता, वरिष्ठ व्यवस्थापक, व्यवस्थापक, उपव्यवस्थापक या पदांसाठी एकूण 300 रिक्त पदांवर अर्ज मागविण्यात आले आहेत. या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 22 डिसेंबर 2025 असून इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन … Read more