Indian Army Group C Bharti 2025 – अर्ज सुरू, 10वी-ITI उत्तीर्णांसाठी सुवर्णसंधी
📢 Indian Army Group C Bharti 2025 – अर्ज सुरू Directorate General of Electronics and Mechanical Engineers (DGEME) मार्फत Indian Army Group C Bharti 2025 साठी अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे. 10वी, 12वी आणि ITI पात्र उमेदवारांसाठी ही एक उत्तम संधी आहे.या भरतीद्वारे देशभरातील विविध Army Base Units मध्ये उमेदवारांची नियुक्ती होणार आहे. Indian Army … Read more