Bhumi Abhilekh Bharti 2025 – भूकरमापक (क) पदांच्या ९०३ जागांसाठी ऑनलाईन अर्ज सुरु
Bhumi Abhilekh Bharti 2025: राज्य सरकारच्या अधिनस्त भूमी अभिलेख विभाग (Bhumi Abhilekh Department) यांच्या विविध विभागांमध्ये भूकरमापक (क) पदांसाठी एकूण ९०३ जागा भरण्यात येणार आहेत. पात्र उमेदवारांकडून अर्ज ऑनलाईन पद्धतीने मागविण्यात येत आहेत. 📋 विभागनिहाय जागांची माहिती: विभाग पदसंख्या पुणे विभाग 83 मुंबई (कोकण) विभाग 259 नाशिक विभाग 124 छत्रपती संभाजीनगर विभाग 210 अमरावती विभाग … Read more