MAHA TET 2025 भाषा शिक्षण:
महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा MAHA TET 2025 साठी भाषाशिक्षण विषयाचा हा प्रश्न संच क्रमांक 3 तयार करण्यात आला आहे. या संचात एकूण 50 बहुपर्यायी प्रश्न (MCQs) दिले आहेत, ज्यातून तुम्ही Marathi आणि English Language Teaching (भाषाशिक्षण) या विषयाची प्रभावी तयारी करू शकता.
प्रत्येक प्रश्नासोबत चार पर्याय दिलेले आहेत. योग्य उत्तर निवडल्यानंतर लगेचच त्यावर प्रतिसाद मिळतो —
- योग्य उत्तर असल्यास हिरव्या रंगात (green box) दाखवले जाते.
- चुकीचे उत्तर असल्यास लाल रंगात (red box) दर्शवले जाते.
हा संच स्वतःचा सराव करण्यासाठी, वेळ व्यवस्थापन सुधारण्यासाठी आणि MAHA TET परीक्षेतील भाषाशिक्षण विषयातील महत्त्वाच्या संकल्पना समजण्यासाठी उपयुक्त आहे.
Related Posts
📝 MAHA TET 2025 | भाषाशिक्षण (Marathi & English) – प्रश्न संच Set 3 (Q.1–50)
अति संभाव्य प्रश्न संच:
भाषा शिक्षण प्रश्न संच 1 | 👉 येथे क्लिक करा |
भाषा शिक्षण प्रश्न संच 2 | 👉 येथे क्लिक करा |
भाषा शिक्षण प्रश्न संच 3 | 👉 येथे क्लिक करा |
भाषा शिक्षण प्रश्न संच 4 | 👉 येथे क्लिक करा |
भाषा शिक्षण प्रश्न संच 5 | 👉 येथे क्लिक करा Soon |
अधिकृत वेबसाईट:
सरकारी महाभरती | 👉 येथे क्लिक करा |
MAHA TET अधिकृत वेबसाइट | 👉 येथे क्लिक करा |