प्रगत संगणक विकास केंद्र CDAC Bharti 2025 यांनी बंगळुरू, चेन्नई, हैदराबाद, कोलकाता, मुंबई, नोएडा, पुणे, तिरुवनंतपुरम आणि गुवाहाटी येथील विविध शाखांमध्ये ६४६ जागांसाठी भरती जाहीर केली आहे. पात्र उमेदवारांकडून अर्ज ऑनलाईन पद्धतीने मागविण्यात येत आहेत.
📋 रिक्त पदांची माहिती:
शहर | पदसंख्या |
---|---|
बंगळुरू | 110 |
चेन्नई | 105 |
हैदराबाद | 65 |
कोलकाता | 6 |
मुंबई | 12 |
नोएडा | 173 |
पुणे | 99 |
तिरुवनंतपुरम | 54 |
गुवाहाटी | 22 |
एकूण | 646 जागा |
💼 पदे CDAC Bharti 2025:
- प्रोजेक्ट मॅनेजर
- प्रोजेक्ट इंजिनिअर
- प्रोजेक्ट असोसिएट
- आणि इतर तांत्रिक पदे
🎓 CDAC Bharti 2025 साठी शैक्षणिक पात्रता:
उमेदवाराने मान्यताप्राप्त विद्यापीठातून BE/B.Tech/ME/M.Tech/MCA/M.Phil/Ph.D. किंवा पदव्युत्तर पदवी उत्तीर्ण केलेली असावी. संबंधित क्षेत्रातील अनुभव आवश्यक आहे.
👉 सविस्तर पात्रतेसाठी मूळ जाहिरात जरूर पाहावी.
⏳ वयोमर्यादा:
- सामान्य प्रवर्ग: 30 ते 50 वर्षे (पदांनुसार)
- अनुसूचित जाती/जमाती: 5 वर्ष सूट
- इतर मागासवर्गीय (OBC): 3 वर्ष सूट
💰 अर्ज शुल्क:
या भरतीसाठी कोणतेही अर्ज शुल्क नाही.
📅 अर्ज करण्याची शेवटची तारीख:
👉 २० ऑक्टोबर २०२५ पर्यंत ऑनलाईन अर्ज करता येतील.
🌐 महत्वाच्या लिंक:
- 🔸 👉 अधिकृत जाहिरात पाहा
- 🔸 👉 ऑनलाईन अर्ज करा
- 🔸 👉 अधिकृत वेबसाईट
- 🔸 👉 व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करा
- 🔸 👉 टेलिग्राम चॅनेल
📢 महत्वाची सूचना:
अर्ज सादर करण्यापूर्वी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी. सर्व पात्रता व अटी तपासल्यानंतरच अर्ज करावा.
🙌 आपल्या मित्रांसोबत शेअर करा:
📱 सरकारी नोकरी अपडेटसाठी रोज भेट द्या – SarkariMahabharti.com
Table of Contents
#CDACभरती #CDACJobs #CDACPune #GovernmentJobs #ITJobs #EngineeringJobs