SBI Clerk Recruitment Notification 2024-25 Apply Now
SBI १३,७३५ क्लर्क पदांसाठी अर्ज प्रक्रिया सुरू SBI Clerk Notification 2024-25: SBI Clerk पदासाठी साठी ऑनलाइन अर्ज प्रक्रियेची सुरुवात १७ डिसेंबर २०२४ रोजी झाली आहे. SBI Clerk पदासाठी भरती प्रक्रिया जाहीर केली आहे. या भरतीसाठीचे अधिकृत अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आले आहे. या प्रक्रियेमध्ये एकूण १३,७३५ पदांची भरती केली जाणार आहे, ज्यामध्ये महाराष्ट्रासाठी १,१६३ पदांचा समावेश … Read more