SSC Delhi Police Bharti 2025 – 7565 जागांसाठी आजच Online अर्ज करा

Share with your Friends

SSC Delhi Police Bharti 2025
SSC Delhi Police Bharti 2025

SSC Delhi Police Bharti 2025

Staff Selection Commission (SSC Delhi Police) कडून दिल्ली पोलीस कॉन्स्टेबल भरती 2025 साठी अधिसूचना प्रसिद्ध झाली आहे. या भरती अंतर्गत एकूण 7565 पदे भरली जाणार आहेत.

🗓️ महत्वाच्या तारखा (Important Dates)

ऑनलाईन अर्ज सुरू होण्याची तारीख22 सप्टेंबर 2025
ऑनलाईन अर्जाची शेवटची तारीख २१ ऑक्टोबर २०२५ 31 ऑक्टोबर 2025 (11:00 PM)
शुल्क भरण्याची शेवटची तारीख २२ ऑक्टोबर २०२५ 31 ऑक्टोबर 2025 (11:00 PM)
करारक (Correction) तारीख 29 ते 31 ऑक्टोबर 2025
परीक्षा दिनांक (CBT Exam Date) डिसेंबर 2025 ते जानेवारी 2025
प्रवेशपत्र (Admit Card) परीक्षेपूर्वी उपलब्ध होईल
निकाल (Result) लवकरच अद्ययावत केला जाईल

💰 अर्ज फी (Application Fee)

सर्वसाधारण (General) / OBC / EWS – रु. 100/-
SC / ST / PWD / महिला उमेदवार – शुल्क माफ (₹ 0/-)
पेमेंट मोड (Payment Mode)Online ऑनलाइन
डेबिट कार्ड / क्रेडिट कार्ड / इंटरनेट बँकिंग / IMPS /
कॅश कार्ड / मोबाइल वॉलेट

🎓 शैक्षणिक पात्रता (Educational Qualification)

उमेदवाराने किमान १२वी (10+2 Intermediate) परीक्षा मान्यताप्राप्त मंडळातून उत्तीर्ण असणे आवश्यक.

उमेदवाराकडे वैध LMV (Light Motor Vehicle) ड्रायव्हिंग लायसन्स असणे बंधनकारक आहे.

शैक्षणिक पात्रता + ड्रायव्हिंग लायसन्स ही दोन्ही अटी पूर्ण करणे आवश्यक आहे.

🎯 वयोमर्यादा (Age Limit) – दिनांक ०१ जुलै २०२५ रोजी

किमान वय: १८ वर्षे
कमाल वय: २५ वर्षे

SSC च्या नियमानुसार राखीव प्रवर्गांना सवलत दिली जाईल.

📊 एकूण पदे (Total Posts)

दिल्ली पोलीस कॉन्स्टेबल – 7565 पदे
(प्रवर्गनिहाय जागांची माहिती अधिकृत अधिसूचनेत दिलेली आहे.)

🏃 शारीरिक पात्रता (Physical Eligibility)

🔹 PET (शारीरिक कसोटी) – पुरुष उमेदवार

वय शर्यत 1600 मी.लांब उडीउंच उडी
३० वर्षांपर्यंत०६ मिनिटे१४ फूट३.९ फूट
३०–४० वर्षे०७ मिनिटे१३ फूट३.६ फूट
४० वर्षांपेक्षा जास्त०८ मिनिटे१२ फूट३.३ फूट

🔹 PET (शारीरिक कसोटी) – महिला उमेदवार

वय शर्यत 1600 मी. लांब उडी उंच उडी
३० वर्षांपर्यंत ०८ मिनिटे१० फूट ३ फूट
३०–४० वर्षे ०९ मिनिटे ९ फूट २.९ फूट
४० वर्षांपेक्षा जास्त १० मिनिटे ८ फूट २.६ फूट

🔹 शारीरिक मोजमाप चाचणी (PMT – Physical Measurement Test)

प्रकार पुरुष उमेदवार महिला उमेदवार
उंची UR/OBC/EWS/SC – 170 से.मी
ST – 165 से.मी.
UR/OBC/EWS – 157 से.मी.
SC/ST – 155 से.मी.
छाती UR/OBC/EWS/SC – 81–85 से.मी.
ST – 76–80 से.मी.
लागू नाही (N/A)

📝 निवड प्रक्रिया (Selection Process)

लिहित परीक्षा (CBT)
शारीरिक कसोटी (PET & PMT)
दस्तऐवज पडताळणी (Document Verification)
वैद्यकीय तपासणी (Medical Examination)

📑 अर्ज कसा करावा (How to Apply)

इच्छुक उमेदवारांनी 22 सप्टेंबर 2025 ते 31 ऑक्टोबर 2025 या कालावधीत ऑनलाईन अर्ज करावा.

🔥हेही नक्की वाचा:  Arogya Vibhag Medical Officer Bharti 2025: 1440 वैद्यकीय अधिकारी भरती

अर्ज करताना शैक्षणिक प्रमाणपत्रे, फोटो, सही आणि आवश्यक कागदपत्रे अपलोड करणे आवश्यक आहे.

अर्ज सादर करण्यासाठी अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या –

🔗 SSC Official Website 👉 https://ssc.nic.in/
🔗 Delhi Police Official Website👉 https://delhipolice.gov.in
🔗 अधिकृत वेबसाईट👉 https://sarkarimahabharti.com/

❓ महत्वाचे प्रश्न (Important FAQs)

प्र.1 SSC दिल्ली पोलीस (SSC Delhi Police) कॉन्स्टेबल भरती 2025 साठी ऑनलाईन अर्ज कधी सुरू झाले?

उ. अर्जाची प्रक्रिया 22 सप्टेंबर 2025 पासून सुरू झाली आहे.

प्र.3 वयोमर्यादा किती आहे?

उ. किमान १८ वर्षे व कमाल २५ वर्षे (सवलत नियमानुसार).

प्र.4 SSC Delhi Police पात्रता काय आहे?

उ. १२वी उत्तीर्ण + LMV ड्रायव्हिंग लायसन्स आवश्यक आहे.

प्र.5 अधिकृत संकेतस्थळ कोणते आहे?

👉 ही भरती १२वी उत्तीर्ण व पोलीस सेवेत करिअर करू इच्छिणाऱ्या तरुणांसाठी सुवर्णसंधी आहे. इच्छुक उमेदवारांनी दिलेल्या तारखेत अर्ज करून तयारीला लागावे.

Table of Contents

🏷️ Tags (Social Media & Blog साठी):

#SSCDelhiPolice2025 #DelhiPoliceBharti #PoliceRecruitment2025 #SarkariNaukri #SSCJobs #DelhiPoliceConstable #SSCUpdates #GovernmentJobs #PoliceJobs #Mahabharti #JobAlert
#CareerOpportunity


Share with your Friends
               Sarkari Mahabharti  बद्दल माहिती....:
Sarkari Mahabharti सरकारी महाभरती हे महाराष्ट्रातील एक प्रसिद्ध सरकारी नोकरी अलर्ट पोर्टल आहे. सरकारी महाभरती हे पोर्टल केंद्र सरकारच्या सर्व प्रकारच्या सरकारी नोकऱ्या जसे की: पोलीस भरती, आर्मी भरती, रेल्वे भरती, Bank Jobs, SSC, UPSC, PSC, Defence Jobs तसेच सर्व राज्य सरकारच्या सरकारी नोकऱ्यांचे अपडेट्स सर्वप्रथम या वेबसाईटवर प्राप्त करू शकत आपल्या वापरकर्त्यांसाठी अचूक, वेळेवर, सत्य आणि विश्वसनीय माहिती प्रदान करण्याचे काम करते. Sarkarimahabharti.com वर सरकारी विभागाच्या अधिकृत जाहिरातींच्या आधारेच सरकारी नोकऱ्यांची नोटिफिकेशन उपलब्ध करून दिली जाते. Read More
For Feedback - sarkarimahabharti@gmail.com

----Advertisement---

Related Post

Sarkari Mahabharti WhatsApp Channel QR

LATEST Post

WhatsApp Icon Telegram Icon

Top Categories

Ai blog : create content automatically and earn. Speed boat transport.