महाराष्ट्र पोलीस भरती 2025 शारीरिक चाचणी निकाल जाहीर | Police Bharti Physical Test Result 2026 PDF
Maharashtra Police Bharti Physical Test Result 2026 जाहीर. पोलीस शिपाई भरती 2025 अंतर्गत 15,290 जागांसाठी घेतलेल्या शारीरिक चाचणी परीक्षेचे निकाल PDF डाउनलोड करा. Maharashtra Police Bharti Physical Result 2026 महाराष्ट्र राज्य पोलीस भरती-2025 अंतर्गत घेण्यात आलेल्या पोलीस शिपाई पदांच्या शारीरिक चाचणी परीक्षेचे निकाल जाहीर करण्यात आले आहेत. महाराष्ट्र राज्य पोलीस दलातील विविध घटकांमध्ये रिक्त असलेल्या … Read more