केंद्रीय शिक्षक पात्रता (CTET) परीक्षा ८ फेब्रुवारीला | CTET February 2026 Notification
CTET February 2026 Notification ✅ अधिसूचना (Official CTET 2026 Latest Update Notification) केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (CBSE) यांनी जारी केलेल्या ऑफिस नोटीस क्रमांक CBSE/CTET/Feb/2025/e-73233 दिनांक 24.10.2025 नुसार, CTET परीक्षेचे 21 वे सत्र (21st Edition) 08 फेब्रुवारी 2026 (रविवार) रोजी देशातील 132 शहरांमध्ये आयोजित करण्यात येणार आहे. CTET February 2026 Notificationइच्छुक उमेदवारांनी अर्ज फक्त ऑनलाइन पद्धतीने … Read more