Post Office GDS Result 2026: इंडिया पोस्ट GDS निकाल, मेरिट लिस्ट PDF डाउनलोड

Share with your Friends

Post Office GDS Result 2026 Maharashtra
Post Office GDS Result 2026 Maharashtra
Posted On: 08/03/2026Updated On: 08/03/2026

Post Office GDS Result 2026 Maharashtra

Post Office GDS Result 2026 जाहीर झाला आहे. इंडिया पोस्ट GDS भरती अंतर्गत BPM व ABPM पदांसाठी मेरिट लिस्ट PDF उपलब्ध झाली आहे. महाराष्ट्र तसेच इतर राज्यांचा GDS निकाल ऑनलाइन पाहता येतो. येथे Post Office GDS Result 2026 तपासण्याची संपूर्ण माहिती दिली आहे.

भारतीय डाक विभाग (India Post) मार्फत ग्रामीण डाक सेवक (GDS) पदांसाठी मोठी भरती प्रक्रिया राबविण्यात आली होती. या भरती अंतर्गत 28000+ पेक्षा अधिक BPM (Branch Post Master) आणि ABPM (Assistant Branch Post Master) पदांसाठी अर्ज मागविण्यात आले होते.

या भरतीचा Post Office GDS Result 2026 आता टप्प्याटप्प्याने जाहीर होत आहे. उमेदवार मेरिट लिस्ट PDF द्वारे आपले नाव तपासू शकतात.

GDS भरतीमध्ये निवड 10वीच्या गुणांच्या आधारे मेरिट लिस्ट द्वारे केली जाते. कोणतीही लेखी परीक्षा घेतली जात नाही.

Quick Information Table

घटकमाहिती
भरती विभागभारतीय डाक विभाग (India Post)
पदाचे नावGDS – Branch Post Master (BPM), Assistant Branch Post Master (ABPM)
एकूण जागा28000+
निवड प्रक्रिया10वीच्या गुणांच्या आधारे मेरिट लिस्ट
निकालटप्प्याटप्प्याने जाहीर
निकाल पाहण्याची पद्धतमेरिट लिस्ट PDF डाउनलोड
अधिकृत वेबसाइटindiapostgdsonline.gov.in

India Post GDS Result PDF Download – मेरिट लिस्ट

भारतीय डाक विभागात 28000+ जागांसाठी मेगा भरती

यादीलिंक
शॉर्टलिस्ट केलेल्यांची यादी I (महाराष्ट्र)Click Here
इतर राज्यClick Here

भारतीय डाक विभागात 21413 जागांसाठी मेगा भरती

यादीलिंक
शॉर्टलिस्ट केलेल्यांची यादी I (महाराष्ट्र)Click Here
यादी II (महाराष्ट्र)Click Here
यादी III (महाराष्ट्र)Click Here
इतर राज्यClick Here

Post Office GDS Bharti Result – 44228 जागांसाठी मेगा भरती

मेरिट लिस्टलिंक
1st गुणवत्ता यादी (महाराष्ट्र)Click Here
2nd गुणवत्ता यादी (महाराष्ट्र)Click Here
3rd गुणवत्ता यादी (महाराष्ट्र)Click Here
4th गुणवत्ता यादी (महाराष्ट्र)Click Here
इतर राज्यClick Here

GDS Result Maharashtra PDF कसा तपासावा?

उमेदवारांनी इंडिया पोस्टच्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन आपल्या राज्याची GDS मेरिट लिस्ट PDF डाउनलोड करावी आणि त्यामध्ये आपले नाव किंवा रजिस्ट्रेशन नंबर शोधून निकाल तपासावा. india post gds recruitment result

Post Office GDS निकाल तपासण्यासाठी खालील स्टेप्स फॉलो करा:

1️⃣ अधिकृत वेबसाइटला भेट द्या- Click Here
2️⃣ GDS Result / Merit List लिंकवर क्लिक करा
3️⃣ आपल्या राज्याची मेरिट लिस्ट PDF डाउनलोड करा
4️⃣ PDF मध्ये Registration Number किंवा नाव शोधा
5️⃣ नाव आढळल्यास आपण पुढील प्रक्रियेसाठी पात्र ठरता

📢 महत्वाच्या लिंक
अशाच नवीन सरकारी नोकरी अपडेटसाठी Sarkari Mahabharti ला भेट देत रहा.
Official Website
ही माहिती तुमच्या मित्रांना आणि इतर ग्रुपमध्ये नक्की शेअर करा.
🔥हेही नक्की वाचा:  SBI Clerk Mains Score Card 2026 Out – SBI क्लर्क मेन्स स्कोअरकार्ड कसे डाउनलोड करावे?

GDS Merit List कशी तयार केली जाते?

Post Office GDS भरतीमध्ये उमेदवारांची निवड खालील निकषांवर केली जाते.

  • 10वी बोर्ड परीक्षेतील गुण
  • मेरिट लिस्ट ऑटोमॅटिक तयार होते
  • कोणतीही लेखी परीक्षा नाही
  • राज्यनिहाय मेरिट लिस्ट

निवड झाल्यानंतर पुढील प्रक्रिया

जर तुमचे नाव GDS Merit List मध्ये आले असेल तर पुढील प्रक्रिया करावी लागते.

  • डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन
  • मूळ कागदपत्र तपासणी
  • मेडिकल चेकअप
  • अंतिम नियुक्ती आदेश

आवश्यक कागदपत्रे

डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी खालील कागदपत्रे आवश्यक असतात.

  • 10वी मार्कशीट
  • आधार कार्ड
  • जातीचा दाखला (लागू असल्यास)
  • राहण्याचा दाखला
  • फोटो आणि सही
  • अर्जाची प्रिंट

FAQs – Post Office GDS Result 2026

2) GDS निकाल कुठे पाहता येईल?

उमेदवार अधिकृत वेबसाइटवरून PDF मेरिट लिस्ट डाउनलोड करून निकाल पाहू शकतात.

3) GDS भरतीमध्ये परीक्षा असते का?

नाही. GDS भरतीमध्ये कोणतीही लेखी परीक्षा घेतली जात नाही.

4) GDS मेरिट लिस्ट कशावर आधारित असते?

10वीच्या गुणांच्या आधारे मेरिट लिस्ट तयार केली जाते.

5) GDS मध्ये कोणती पदे असतात?

Branch Post Master (BPM) आणि Assistant Branch Post Master (ABPM).

6) GDS मेरिट लिस्ट PDF कशी डाउनलोड करावी?

अधिकृत वेबसाइटवरून राज्यनिहाय मेरिट लिस्ट PDF डाउनलोड करता येते.

7) GDS निकालात नाव आल्यावर काय करावे?

डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी आवश्यक कागदपत्रे सादर करावी लागतात.

8) GDS भरतीमध्ये किती जागा आहेत?

या भरतीमध्ये 28000+ पेक्षा अधिक जागा आहेत.

9) GDS भरतीसाठी पात्रता काय आहे?

किमान 10वी पास असणे आवश्यक आहे.

10) GDS निकाल महाराष्ट्रासाठी वेगळा असतो का?

होय, प्रत्येक राज्यासाठी स्वतंत्र मेरिट लिस्ट जाहीर केली जाते.

Table of Contents


Share with your Friends
               Sarkari Mahabharti  बद्दल माहिती....:
Sarkari Mahabharti सरकारी महाभरती हे महाराष्ट्रातील एक प्रसिद्ध सरकारी नोकरी अलर्ट पोर्टल आहे. सरकारी महाभरती हे पोर्टल केंद्र सरकारच्या सर्व प्रकारच्या सरकारी नोकऱ्या जसे की: पोलीस भरती, आर्मी भरती, रेल्वे भरती, Bank Jobs, SSC, UPSC, PSC, Defence Jobs तसेच सर्व राज्य सरकारच्या सरकारी नोकऱ्यांचे अपडेट्स सर्वप्रथम या वेबसाईटवर प्राप्त करू शकत आपल्या वापरकर्त्यांसाठी अचूक, वेळेवर, सत्य आणि विश्वसनीय माहिती प्रदान करण्याचे काम करते. Sarkarimahabharti.com वर सरकारी विभागाच्या अधिकृत जाहिरातींच्या आधारेच सरकारी नोकऱ्यांची नोटिफिकेशन उपलब्ध करून दिली जाते. Read More
For Feedback - sarkarimahabharti@gmail.com

----Advertisement---

Related Post

WhatsApp Icon Telegram Icon