महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीत 300 पदांची भरती सुरु; त्वरित करा अर्ज! | Mahavitaran Bharti 2025

Share with your Friends

Mahavitaran Bharti 2025
Mahavitaran Bharti 2025

Mahavitaran Bharti 2025

महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी लिमिटेड (MSEDCL – Mahavitaran) अंतर्गत विविध तांत्रिक व प्रशासकीय पदांसाठी मोठी भरती जाहीर झाली आहे. अतिरिक्त कार्यकारी अभियंता, उपकार्यकारी अभियंता, वरिष्ठ व्यवस्थापक, व्यवस्थापक, उपव्यवस्थापक या पदांसाठी एकूण 300 रिक्त पदांवर अर्ज मागविण्यात आले आहेत.

या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 22 डिसेंबर 2025 असून इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणे आवश्यक आहे.

MahaDiscom Recruitment 2025– भरतीची मुख्य वैशिष्ट्ये

विभागाचे नावमहाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी लिमिटेड (Mahavitaran / MSEDCL)
भर्ती नावMahavitaran Bharti 2025
एकूण पदे300
पदांचे नावAdditional Executive Engineer, Deputy Executive Engineer, Senior Manager, Manager, Deputy Manager
अर्ज पद्धतOnline
नोकरीचे ठिकाणमुंबई
अधिकृत वेबसाईटhttps://www.mahadiscom.in/
शेवटची तारीख22 डिसेंबर 2025
अधिकृत माहितीसाठी सरकारी महाभरती

🔥 Mahavitaran Vacancy 2025 – पदनिहाय रिक्त जागा

Mahavitaran Engineer Bharti 2025:

पदाचे नावपद संख्या
Additional Executive Engineer (Dist.)94
Additional Executive Engineer (Civil)5
Deputy Executive Engineer (Dist.)69
Deputy Executive Engineer (Civil)12
Senior Manager13
Manager25
Deputy Manager82
एकूण300

🎓 शैक्षणिक पात्रता (Educational Qualification)

पदाचे नावशैक्षणिक पात्रता
AEE (Dist.)BE/B.Tech (Electrical)
AEE (Civil)BE/B.Tech (Civil)
DEE (Dist.)BE/B.Tech (Electrical)
DEE (Civil)BE/B.Tech (Civil)
Senior ManagerCA / CMA
ManagerCA / CMA / M.Com
Deputy ManagerCA / CMA / B.Com / M.Com / MBA

नोंद: पदांनुसार पात्रता व इतर अटींसाठी मूळ जाहिरात वाचणे आवश्यक आहे.

🔥हेही नक्की वाचा:  PCMC Police Bharti 2025 | पिंपरी चिंचवड पोलीस भरती 2025 | 322 जागा

💰 Mahavitaran Bharti 2025 – वेतनश्रेणी (Salary Details)

पदाचे नावमासिक वेतन
Additional Executive Engineer₹81,850 – ₹1,84,475/-
Deputy Executive Engineer₹73,580 – ₹1,66,555/-
Senior Manager₹97,220 – ₹2,09,445/-
Manager₹75,890 – ₹1,68,865/-
Deputy Manager₹54,505 – ₹1,37,995/-

🧾 अर्ज शुल्क (Application Fee)

प्रवर्गशुल्क
Open Category₹500 + GST
Reserved/EWS₹250 + GST

📅 वयोमर्यादा

  • 35 ते 40 वर्षे
  • वय मोजण्यासाठी – Age Calculator वापरा

📝 Mahadiscom Online Form 2025– अर्ज कसा करावा?

1️⃣ अधिकृत वेबसाईटला भेट द्या: www.mahadiscom.in
2️⃣ ‘Careers’ किंवा ‘Latest News & Announcement’ मध्ये भरती अधिसूचना उघडा.
3️⃣ “Apply Online” वर क्लिक करा.
4️⃣ प्रथम New Registration करून नाव, मोबाइल, ईमेल टाका.
5️⃣ Registration Number आणि Password जतन करा.
6️⃣ आवश्यक कागदपत्रे अपलोड करा (Photo, Signature etc).
7️⃣ अर्जाची पूर्वतपासणी करून Submit करा.
8️⃣ शेवटी अर्ज शुल्क ऑनलाईन पद्धतीने भरा.
9️⃣ अर्ज सादर झाल्यावर त्याची प्रिंट काढून ठेवा.

📌 महत्वाच्या तारखा (Important Dates)

  • ऑनलाईन अर्जाची शेवटची तारीख:
    👉 22 डिसेंबर 2025

🔗 Important Links – Mahavitaran Bharti 2025

Mahavitaran Notification 2025 PDF:

लिंकक्लिक करा
PDF जाहिरात – 1READ PDF
PDF जाहिरात – 2READ PDF
ऑनलाईन अर्जApply Online
अधिकृत वेबसाईटwww.mahadiscom.in

📲 नोकरी अपडेट्स त्वरित मिळवा

👉 WhatsApp Channel जॉईन करा
👉 WhatsApp Group जॉईन करा
👉 Telegram Group जॉईन करा

🔥हेही नक्की वाचा:  मुंबई कारागृह पोलीस भरती 2025 | 176 जागांसाठी अर्ज सुरु – त्वरित करा!


Share with your Friends
               Sarkari Mahabharti  बद्दल माहिती....:
Sarkari Mahabharti सरकारी महाभरती हे महाराष्ट्रातील एक प्रसिद्ध सरकारी नोकरी अलर्ट पोर्टल आहे. सरकारी महाभरती हे पोर्टल केंद्र सरकारच्या सर्व प्रकारच्या सरकारी नोकऱ्या जसे की: पोलीस भरती, आर्मी भरती, रेल्वे भरती, Bank Jobs, SSC, UPSC, PSC, Defence Jobs तसेच सर्व राज्य सरकारच्या सरकारी नोकऱ्यांचे अपडेट्स सर्वप्रथम या वेबसाईटवर प्राप्त करू शकत आपल्या वापरकर्त्यांसाठी अचूक, वेळेवर, सत्य आणि विश्वसनीय माहिती प्रदान करण्याचे काम करते. Sarkarimahabharti.com वर सरकारी विभागाच्या अधिकृत जाहिरातींच्या आधारेच सरकारी नोकऱ्यांची नोटिफिकेशन उपलब्ध करून दिली जाते. Read More
For Feedback - sarkarimahabharti@gmail.com

----Advertisement---

Related Post

WhatsApp Icon Telegram Icon
Nathaniel bassey yahweh sabaoth mp3 download | mdundo mp3.