High Explosives Factory Khadki Bharti 2026
📢 भरतीची थोडक्यात माहिती
High Explosives Factory Khadki Pune Bharti 2026 अंतर्गत Supervisory Staff (Graduate Project Engineer – Chemical) आणि Skilled Worker (AOCP – CPW) पदांसाठी भरती जाहीर झाली आहे. एकूण 91 रिक्त जागा उपलब्ध असून इच्छुक उमेदवारांनी ऑफलाईन अर्ज करावा. High Explosives Factory Pune Vacancy 2026
📊 Vacancy Details Khadki Pune Factory Recruitment 2026
| पदाचे नाव | पद संख्या |
|---|---|
| पर्यवेक्षक कर्मचारी (रसायनशास्त्र) | 06 |
| कुशल कामगार (AOCP–CPW) | 85 |
| एकूण | 91 |
| 📢 महत्वाची सूचना |
|---|
| अशाच नवीन सरकारी नोकरी अपडेटसाठी Sarkari Mahabharti ला भेट देत रहा. |
| Join WhatsApp Group |
| Follow WhatsApp Channel |
| Join Telegram Channel |
| ही माहिती तुमच्या मित्रांना नक्की शेअर करा. |
High Explosives Factory Khadki Pune Bharti 2026 साठी अर्ज कसा करायचा?
या भरतीसाठी अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा असून, अर्ज मुख्य महाव्यवस्थापक, अति स्फोटकांचा कारखाना, खडकी पुणे-411003 या पत्त्यावर पाठवायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 एप्रिल 2026 आहे.
🎓 शैक्षणिक पात्रता
🔹 पर्यवेक्षक कर्मचारी (Chemical)
- B.E./B.Tech (Chemical)
- किंवा 1 वर्षाचा Apprenticeship अनुभव (Ordnance Factory / Explosives Industry)
🔹 कुशल कामगार (AOCP)
पुणे सरकारी नोकरी ITI भरती 2026
- 10वी उत्तीर्ण + NAC/NTC (NCVT)
- संबंधित ट्रेड ITI आवश्यक
💰 वेतन (Salary / Stipend)
👉 ₹19,900/- ते ₹39,338/- रुपये + DA (महागाई भत्ता)
👉 8 तासांच्या कामासाठी बेसिक पगार + DA लागू
💸 अर्ज शुल्क (Application Fee)
👉 कोणतेही शुल्क नाही (No Fee)
🎯 वयोमर्यादा
- पर्यवेक्षक कर्मचारी: 18 ते 35 वर्षे
- कुशल कामगार: 18 ते 40 वर्षे
📍 नोकरी ठिकाण
खडकी, पुणे (महाराष्ट्र)
📮 अर्ज करण्याचा पत्ता
मुख्य महाव्यवस्थापक,
अति स्फोटकांचा कारखाना,
खडकी पुणे – 411003
📝 अर्ज पद्धती
- अर्ज ऑफलाईन करायचा आहे
- पूर्ण माहिती भरलेला अर्जच स्वीकारला जाईल
- अपूर्ण अर्ज नाकारले जातील
🌐 जाहिरात (Notification) : Click Here
⏰ महत्त्वाची तारीख
👉 अर्ज करण्याची शेवटची तारीख: 10 एप्रिल 2026
🌐 अधिकृत वेबसाईट
👉 Apply Online Link:📌 How To Apply (Step by Step)
- अधिकृत वेबसाईटवरून अर्ज फॉर्म डाउनलोड करा
- आवश्यक माहिती काळजीपूर्वक भरा
- आवश्यक कागदपत्रे जोडावीत
- दिलेल्या पत्त्यावर अर्ज पाठवा
- अंतिम तारखेपूर्वी अर्ज पोहोचेल याची खात्री करा
High Explosives Factory Khadki Pune Bharti 2026 ही सरकारी नोकरी मिळवण्याची उत्तम संधी आहे. विशेषतः ITI आणि Chemical Engineering उमेदवारांसाठी ही मोठी संधी आहे. इच्छुक उमेदवारांनी अंतिम तारखेपूर्वी अर्ज करणे आवश्यक आहे. AOCP Bharti 2026 Khadki Pune
❓ FAQs – High Explosives Factory Khadki Pune Bharti 2026
1. या भरतीमध्ये एकूण किती जागा आहेत?
👉 एकूण 91 जागा आहेत.
Related Posts
2. अर्ज पद्धत कोणती आहे?
👉 ऑफलाईन अर्ज करावा लागेल.
3. अर्जाची शेवटची तारीख काय आहे?
👉 10 एप्रिल 2026
4. नोकरीचे ठिकाण कुठे आहे?
👉 खडकी, पुणे
5. AOCP पदासाठी पात्रता काय आहे?
👉 10वी + ITI (NAC/NTC)
6. Chemical Engineer पदासाठी पात्रता काय आहे?
👉 B.E./B.Tech (Chemical)
7. वयोमर्यादा किती आहे?
👉 18 ते 35/40 वर्षे (पदानुसार)
8. वेतन किती मिळेल?
👉 Basic Pay + DA (1/30 बेसिस)
9. अर्ज कुठे पाठवायचा आहे?
👉 खडकी पुणे येथील दिलेल्या पत्त्यावर