Bhumi Abhilekh Bharti 2025: राज्य सरकारच्या अधिनस्त भूमी अभिलेख विभाग (Bhumi Abhilekh Department) यांच्या विविध विभागांमध्ये भूकरमापक (क) पदांसाठी एकूण ९०३ जागा भरण्यात येणार आहेत. पात्र उमेदवारांकडून अर्ज ऑनलाईन पद्धतीने मागविण्यात येत आहेत.
📋 विभागनिहाय जागांची माहिती:
विभाग | पदसंख्या |
---|---|
पुणे विभाग | 83 |
मुंबई (कोकण) विभाग | 259 |
नाशिक विभाग | 124 |
छत्रपती संभाजीनगर विभाग | 210 |
अमरावती विभाग | 117 |
नागपूर विभाग | 110 |
एकूण | 903 जागा |
💼 पदाचे नाव (Bhumi Abhilekh Bharti 2025):
भूकरमापक (Surveyor – Group C)
🎓 शैक्षणिक पात्रता:
- उमेदवाराकडे मान्यताप्राप्त संस्थेतून अभियांत्रिकी पदविका (डिप्लोमा) असावी
- किंवा माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्णसह ITI सर्वेक्षक कोर्स (2 वर्षे) प्रमाणपत्र आवश्यक
- मराठी टंकलेखन: 30 शब्द प्रति मिनिट
- इंग्रजी टंकलेखन: 40 शब्द प्रति मिनिट
- संगणक टंकलेखन परीक्षा उत्तीर्ण प्रमाणपत्र आवश्यक
जर उमेदवाराकडे वरील प्रमाणपत्र नसल्यास नियुक्तीनंतर दोन वर्षांच्या आत ते प्राप्त करणे बंधनकारक आहे.
📘 अधिक माहितीसाठी मूळ जाहिरात वाचणे आवश्यक आहे.
⏳ Bhumi Abhilekh Bharti 2025 साठी वयोमर्यादा:
- सामान्य प्रवर्ग: 18 ते 38 वर्षे
- मागासवर्गीय/खेळाडू प्रवर्ग: 43 वर्षे
- प्रकल्पग्रस्त/भूकंपग्रस्त/दिव्यांग/माजी सैनिक/स्वातंत्र्यसैनिक पाल्य: 45 वर्षे
- अंशकालीन उमेदवार: 55 वर्षे पर्यंत सवलत
🧮 परीक्षेचे वेळापत्रक:
👉 १३ आणि १४ नोव्हेंबर २०२५ रोजी परीक्षा घेण्यात येणार आहे.
💰 अर्ज शुल्क:
माहितीसाठी अधिकृत जाहिरात पाहावी.
📅 अर्ज करण्याची शेवटची तारीख:
📌 २४ ऑक्टोबर २०२५ पर्यंत उमेदवारांना ऑनलाईन अर्ज करता येईल.
Related Posts
उमेदवारांनी लक्षात ठेवावे की अर्ज केवळ एका विभागातच करता येईल.
🌐 महत्वाच्या लिंक:
- 🔸 👉 अधिकृत जाहिरात पाहा
- 🔸 👉 ऑनलाईन अर्ज करा
- 🔸 👉 अधिकृत वेबसाईट
- 🔸 👉 व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करा
- 🔸 👉 टेलिग्राम चॅनेल जॉईन करा
⚠️ सूचना:
अर्ज सादर करण्यापूर्वी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी. पात्रता, वयोमर्यादा व अटींची तपशीलवार माहिती जाहिरातीत उपलब्ध आहे.
🙌 आपल्या मित्रांसोबत शेअर करा:
📱 नवीन सरकारी नोकरी अपडेटसाठी रोज भेट द्या – SarkariMahabharti.com
Table of Contents
#BhumiAbhilekh #SurveyorBharti #LandRecords #MaharashtraJobs #GovernmentJobs #भूकरमापकभरती