Jalgaon Police Bharti 2025 | जळगांव पोलीस भरती 2025 | 412 जागांसाठी भरती जाहीर

Share with your Friends

Jalgaon Police Bharti 2025
Police Bharti 2025:

जळगांव पोलीस भरती 2025

Jalgaon Police Bharti 2025 अंतर्गत एकूण 412 पोलीस शिपाई पदांसाठी भरती जाहीर झाली आहे.
या भरतीसाठी अर्ज प्रक्रिया 29 ऑक्टोबर 2025 पासून सुरू होईल आणि 30 नोव्हेंबर 2025 07 डिसेंबर 2025 पर्यंत सुरू राहील.
उमेदवारांनी आपला अर्ज ऑनलाईन पद्धतीने https://policerecruitment2025.mahait.org या पोर्टलवर सादर करावा.
जळगाव जिल्ह्यातील युवकांसाठी पोलिस सेवेत सामील होण्याची ही सुवर्णसंधी आहे.

📅 महत्वाच्या तारखा

घटकमाहिती
विभागाचे नावजळगांव पोलीस विभाग
पदाचे नावपोलीस शिपाई
एकूण पदसंख्या412 पदे
नोकरी ठिकाणजळगांव
अर्ज सुरु29 ऑक्टोबर 2025
शेवटची तारीख30 नोव्हेंबर 2025 07 डिसेंबर 2025
अर्ज पद्धतऑनलाईन
अधिकृत वेबसाइटjalgaonpolice.gov.in

🎓 शैक्षणिक पात्रता

उमेदवार बारावी (12th) उत्तीर्ण असावा.
राज्य शासन मान्यताप्राप्त शिक्षण मंडळाची परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी.

🎯 वयोमर्यादा

वर्गवयोमर्यादा
सर्वसाधारण वर्ग18 ते 28 वर्षे
राखीव वर्ग18 ते 33 वर्षे

💰 अर्ज शुल्क

वर्गशुल्क
सर्वसाधारण (Open)₹450
मागासवर्गीय (Reserved)₹350

🏋️‍♂️ शारीरिक पात्रता

लिंगउंचीछातीधावणेगोळाफेक
पुरुष165 से.मी.79–84 से.मी.1600 मीटर / 100 मीटर7.26 कि.ग्रॅ.
महिला155 से.मी.लागू नाही800 मीटर / 100 मीटर4 कि.ग्रॅ.

🧾 परीक्षा पद्धत (Exam Pattern & Syllabus)

1️⃣ लेखी परीक्षा – 100 गुण (90 मिनिटे)

  • अंकगणित – 20 गुण
  • सामान्य ज्ञान व चालू घडामोडी – 20 गुण
  • बुद्धीमत्ता चाचणी – 20 गुण
  • मराठी व्याकरण – 20 गुण
  • वाहतूक नियम / मोटार वाहन कायदा – 20 गुण
🔥हेही नक्की वाचा:  Nagpur Karagruh Police Bharti 2025 – 130 जागांसाठी अर्ज सुरु Apply Now

2️⃣ शारीरिक चाचणी – 50 गुण
3️⃣ कागदपत्र पडताळणी व वैद्यकीय तपासणी

📘 सविस्तर अभ्यासक्रम: 👉 Police Bharti Syllabus 2025

🔗 महत्वाच्या लिंक्स

प्रकारलिंक
अधिकृत जाहिरात (PDF)Download PDF
ऑनलाईन अर्ज लिंकApply Online
अधिकृत साइटjalgaonpolice.gov.in
अभ्यासक्रम लिंकPolice Bharti Syllabus 2025
जुने प्रश्नपत्रिकाPolice Bharti Old Papers

🏢 जिल्हानिहाय पोलीस भरती 2025:

जिल्हाएकूण पदेसविस्तर जाहिरात / लिंक
जालना156Jalna Police Bharti 2025
मुंबई शहर950Mumbai Police Bharti 2025
पुणे780Pune Police Bharti 2025
नागपूर620Nagpur Police Bharti 2025
ठाणे470Thane Police Bharti 2025
औरंगाबाद500Aurangabad Police Bharti 2025
नाशिक540Nashik Police Bharti 2025
सोलापूर480Solapur Police Bharti 2025
अमरावती420Amravati Police Bharti 2025
चंद्रपूर360Chandrapur Police Bharti 2025
गडचिरोली322Gadchiroli Police Bharti 2025
पिंपरी चिंचवड717PCMC Police Bharti 2025
मीरा-भाईंदर921Mira-Bhayandar Police Bharti 2025
जळगांव412Jalgaon Police Bharti 2025

📱 अपडेट्स मिळवा

भरती प्रक्रियेतील सर्व अपडेट्स वेळेवर मिळवण्यासाठी “सरकारी महाभरती” भेट द्या किंवा whatsapp Channel सरकारी महाभरती फॉलो करा.

📢 निष्कर्ष

जळगाव पोलीस भरती 2025 ही १२वी उत्तीर्ण उमेदवारांसाठी सरकारी नोकरी मिळविण्याची सुवर्णसंधी आहे.
अर्ज करण्यापूर्वी जाहिरात नीट वाचून आवश्यक कागदपत्रे तयार ठेवा आणि अंतिम तारखेपूर्वी ऑनलाईन अर्ज सादर करा.

🔥हेही नक्की वाचा:  Pune Police Bharti 2025 | पुणे पोलीस भरती 2025


Share with your Friends
               Sarkari Mahabharti  बद्दल माहिती....:
Sarkari Mahabharti सरकारी महाभरती हे महाराष्ट्रातील एक प्रसिद्ध सरकारी नोकरी अलर्ट पोर्टल आहे. सरकारी महाभरती हे पोर्टल केंद्र सरकारच्या सर्व प्रकारच्या सरकारी नोकऱ्या जसे की: पोलीस भरती, आर्मी भरती, रेल्वे भरती, Bank Jobs, SSC, UPSC, PSC, Defence Jobs तसेच सर्व राज्य सरकारच्या सरकारी नोकऱ्यांचे अपडेट्स सर्वप्रथम या वेबसाईटवर प्राप्त करू शकत आपल्या वापरकर्त्यांसाठी अचूक, वेळेवर, सत्य आणि विश्वसनीय माहिती प्रदान करण्याचे काम करते. Sarkarimahabharti.com वर सरकारी विभागाच्या अधिकृत जाहिरातींच्या आधारेच सरकारी नोकऱ्यांची नोटिफिकेशन उपलब्ध करून दिली जाते. Read More
For Feedback - sarkarimahabharti@gmail.com

----Advertisement---

Related Post

WhatsApp Icon Telegram Icon
什么茶叶好. integrative counselling with john graham. Understanding the benefits of smartphone vehicle monitoring.